मार्क सर्वश्रेष्ठ अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 21:27 IST
ब्रिटिश अकॅडमी आॅफ फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स : बाफ्टा टीव्ही अवॉर्डसमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मार्क रिलांस यांना प्रदान करण्यात आला.
मार्क सर्वश्रेष्ठ अभिनेता
ब्रिटिश अकॅडमी आॅफ फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स : बाफ्टा टीव्ही अवॉर्डसमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मार्क रिलांस यांना प्रदान करण्यात आला. रिलांसने टीव्ही ट्रॉफी मिळाल्यानंतर आश्चर्यजनकपणे सांगितले की, मी आतापर्यंत ऐवढा कधीच घाबरलो नाही, तेवढा या पुरस्काराबाबत भिती वाटत होती. कारण हे वर्ष माझ्यासाठी खुप चांगले गेले असून, मी या पुरस्काराबाबत अपेक्षा ठेवून होतो.