शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष बहुल आॅफिस कल्चर असते महिलांसाठी तापदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 20:22 IST

नकारात्म वातावरणात काम करताना पुरुष असो वा महिला दोघांनाही तणाव जाणवतो.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करणार्‍या महिलांना अशा पुरुषप्रधान किंवा पुरुष बहुल कार्यालयात काम करताना अधिक तणावाला सामोरे जावे लागते हे सत्य आहे. मात्र त्याचे कारण जे गृहित धरले जाते की, ‘महिलांचा तसा स्वभावच असतो’ हे नाही तर कामाच्या ठिकाणी असणारी प्रतिकूल परिस्थिती हे आहे.एका संशोधनात असे आढळून आले की, नकारात्म वातावरणात काम करताना पुरुष असो वा महिला दोघांनाही तणाव जाणवतो. अशावेळी महिलांमध्ये जे तणाव दर्शवणारे शारीरिक लक्षणे दिसून येतात त्याचपद्धतीचे लक्षणे पुरुषांमध्येही आढळतात. म्हणजे महिला या मुळातच अतिसंवेदनशील असल्यामुळे त्यांना पुरुषप्रधान आॅफिस वा काम करताना अधिक तणाव जाणवतो अशी कारणीमीमांसा करणे चुकीचे ठरते, असे या संशोधनाच्या लेखिका आणि इंडियाना विद्यापीठातील सहायक प्राध्यापक केट टेलर यांनी सांगितले.आपल्याला सामावून घेतले न जाण्याची भावना या तणावामागचे प्रमुख कारण असते. संशोधनामध्ये केलेल्या प्रयोगात एका महिला स्वयंसेकिेला तीन पुरुषांच्या गटासोबत तर एका पुरुषाला तीन महिलांच्या गटासोबत काम करण्यास सांगण्यात आले. दोन्ही गटातील सदस्यांना त्या स्वयंसेवक/सेविकेला एकाकी पाडण्याची स्पष्ट सुचना देण्यात आली होती.प्रयोगाच्या विविध टप्प्यावर स्वयंसेवकांच्या लाळेतील कोर्टिसोल हार्मोनची पातळी मोजून तणाव प्रतिसाद नोंदविले जायचे. त्यातून असे दिसून आले, पुरुष आणि महिला स्वंयेसेवकांमध्ये तणावाची तीव्रता सारखीच होती. ‘अमेरिकन जर्नल आॅफ सोशिओलॉजी’मध्ये हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला.