मेकअप तुमच्या लाईफ स्टाईलचा आरसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 08:59 IST
सुंदर दिसावे हे प्रत्येक स्त्रिला आवडते. त्याकरिता सुंदर दिसण्याचे वेगवेगळे पथ्थे केले जातात.
मेकअप तुमच्या लाईफ स्टाईलचा आरसा
महिला लिपस्टिक पासून केसांना वेगवेगळ्े कलरही करतात. सुंदर दिसण्यासाठी महिलांसाठी काही खास टिप्स.केसांना कलर : आपले सौंदर्य खुलविण्यासाठी केसांना एकदातरी लाल व सोनेरी कलर द्यावा. त्याचा नक्कीच सुंदर दिसण्यासाठी फायदा होतो.रेड लिपस्टिक : रेड लिपस्टिक हे सुद्धा सुंदर दिसण्यासाठी उपयुक्त आहे. पार्टीला जाण्यासाठी ही लिपस्टिक लावणे आवश्यक आहे. काही महिलांना आपण यामुळे सुंदर दिसणार नाही, असे वाटते. परंतु, यामुळे आपण इतरांपेक्षा सुंदर दिसल्याशिवाय राहत नाही.हेअर कट : हेअर कटने सुद्धा आपला लूक इतरांपेक्षा उठावून दिसतो. त्याकरिता केसांना नियमीतपणे कट करीत राहीले पाहीजे. तसेच नखांनाही काळ्या रंगाची पॉलिस द्यावी. व आपल्या डोळ्याना जो ड्रेस आवडतो तोच परिधान करावा.नॅचरल लुक : काही महिला केवळ मेकअप केल्यानेच आपण सुंदर दिसू शकतो. असा ज्यांना वाटते,त्यांचा हा गैरसमज आहे. आठवड्यात एक दिवस विना मेकअपचा राहिले तर सौंदर्य हे खूप उठावून दिसते