शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

​मकरसंक्रातीच्या सुरक्षित पतंगोत्सवासाठी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 18:13 IST

मकरसंक्रांत हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आनंदोत्सव असतो. या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे पतंग उडविणे होय. पतंग उडविताना काळजी न घेतली गेल्यामुळे पक्षी तसेच लहान बालके आणि मोठ्या व्यक्तींनादेखील दुखापत झाल्याच्या घटना घडतात.

-रवीन्द्र मोरे मकरसंक्रांत हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आनंदोत्सव असतो. या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे पतंग उडविणे होय. पतंग उडविताना काळजी न घेतली गेल्यामुळे पक्षी तसेच लहान बालके आणि मोठ्या व्यक्तींनादेखील दुखापत झाल्याच्या घटना घडतात. बऱ्याचदा पतंगाच्या मांज्यामुळे अपघातही घडले आहेत. त्यामुळे पतंगोत्सव साजरा करताना सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.काय काळजी घ्याल* बहुतेक उत्पादक पतंगाच्या मांज्यामध्ये काचेची पावडर वापरतात. त्यामुळे पक्ष्यांना तसेच हाताच्या बोटाला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुती मांजा वापरा. यामुळे अपघाताची शक्यता कमी होते.* आपल्या आनंदामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून पतंग उडविताना गर्दीच्या ठिकाणाऐवजी मोकळे मैदान तसेच कमी रहदारीचे ठिकाण निवडा. यामुळे अपघाताची शक्यता कमी होईल तसेच तुम्हांलाही पतंग उडवण्याचा आनंद घेता येईल.* इलेक्ट्रीक पोलजवळ तसेच विद्युत तारांजवळ पतंग उडवणे टाळा. तसेच यामध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी धडपड करू नका. असे केल्यास विद्युत शॉक लागून मोठा अपघात होऊ शकतो. * पतंग उडविताना उन्हापासूनही स्वत:चे संरक्षण करावे. जास्तवेळ उन्हात राहिल्याने अतिनील किरणांमुळे डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून सनग्लास अवश्य वापरा.* मांज्यामधील काचेमुळे जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून बोटांमध्ये रबरचे सेफ्टी बॅन्ड घाला. तसेच फर्स्ट एड बॉक्स जवळ ठेवा.* मोटारसायकल चालकांनी मकरसंक्रांतीच्या काळात हेल्मेट आणि गळ्याभोवती स्कार्फ  घालून स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा भरधाव बाईक चालवताना मांज्यामुळे इजा, अपघात होण्याचा धोका असतो.* बिल्डींगच्या टेरेसवर लहान मुलं पतंग उडवताना घरातील वडीलधाºयांनी त्यांच्यासोबत राहणे आवश्यक आहे. पतंग उडवण्याच्या नादात अधिक उंचावर जाणे टाळा.* गजबजलेल्या शहरांमध्ये पतंग उडवण्याचा मोह होत असला तरीही रहदारीचा रस्ता टाळा. यामुळे अपघातांची शक्यता असते.