पॅट्रिक अॅबीच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 04:10 IST
वर्षभरापूर्वी मिली सायरसशी ब्रेक अप झाल्यानंतर पॅट्रिक श्वॉर्जनेगर आता मॉडेल अॅबी चॅम्पियनच्या प्रेमात पडला आहे.
पॅट्रिक अॅबीच्या प्रेमात
वर्षभरापूर्वी मिली सायरसशी ब्रेक अप झाल्यानंतर पॅट्रिक श्वॉर्जनेगर आता मॉडेल अॅबी चॅम्पियनच्या प्रेमात पडला आहे. पॅट्रिकने अॅबीसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून त्यांच्यातील नात्याची कबुली दिली आहे. सायरशी ब्रेक अप झाल्यानंतर पॅट्रिक सिंगल जीवन जगत होता. त्यामुळे तो कोणाच्या प्रेमात पडेल याचीही जोरदार चर्चा केली जात होती. अखेर त्याने इंस्टाग्रामवरून प्रेमाची कबुली दिली.