लुईस वडिलाच्या भुमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 15:32 IST
लुइस टॉमलिंसनचे आजोबा लेनने सांगितले की, वन डायरेक्शनचा स्टार त्याच्या दोन महिन्याचा मुलगा फ्रेडीसाठी चांगला बाप बनण्याचे गुण शिकत आहे.
लुईस वडिलाच्या भुमिकेत
लुइस टॉमलिंसनचे आजोबा लेनने सांगितले की, वन डायरेक्शनचा स्टार त्याच्या दोन महिन्याचा मुलगा फ्रेडीसाठी चांगला बाप बनण्याचे गुण शिकत आहे. लेनचे म्हणणे आहे की, लुइस टॉमलिंसन फ्रेडीचा चांगला सांभाळ करू शकतो. मुलच्या जन्मानंतर लगेचच लुइसने वडिलांच्या भुमिकेत जावून त्याची संपुर्ण जबाबदारी स्विकारली आहे. आईटीव्ही कॅलेंडर या टीव्ही शोमध्ये लेन बोलत होता.