शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

​पाहा, कोणत्या ‘बाइक’चे फॅन आहेत बॉलिवूड स्टार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 13:07 IST

चला जाणून घेऊया कोणाजवळ कोणती बाइक आहे.

आपण विचार करीत असाल की, बॉलिवूड स्टार्स महागड्या चारचाकी गाड्यांमध्ये फिरत असणार. मात्र सर्वचजण असे नाहीत तर काही स्टार्स बाइक्सचे मोठे फॅन आहेत. त्यांनी त्यांच्या आवडीनुसार आणि लाइफस्टाइलनुसार मोटर बाइक्सला कस्टमाइज केल्या आहेत. आणि ते त्यांना चालवितातदेखील. चला जाणून घेऊया कोणाजवळ कोणती बाइक आहे. * जॉन अब्राहमबॉलिवूडमध्ये जॉन अब्राहमसारखा कोणताच स्टार बाइकचा एवढा पॅशनेट नाही. जॉन जवळ जेवढ्या बाइक आहेत, एवढ्या बाइक कोणत्याच स्टार जवळ नाहीत. जॉनने नुकतीच राजपुताना कस्टम्स लाइमलाइटतर्फे एक बाइक बनविली आहे. तिला लाइट फुट म्हटले जाते. याशिवाय त्याच्या जवळ सुजुकी हायाबूसा आणि अपरिलिया आरएसव्ही४ आहे. जॉन यामाहाचा ब्रॅँड अ‍ॅम्बेसडर असल्याने त्याच्या जवळ ‘व्ही मॅक्स’ आणि ‘आर१’देखील आहे. * सलमान खानबॉलिवूडचा दबंग सलमान खानला दोन गोष्टींची मोठी आवड आहे. पहिली म्हणजे बॉडी बनविणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाइकवर फिरणे. त्याच्याजवळदेखील कित्येक महागड्या स्पोर्ट बाइक्स आहेत. ज्यात लिमिटेड एडिशन सुजुकी इंट्रूडर ‘एम १८ आरझेड आयझेडवाय’ शिवाय ‘हायाबूसा’ आणि‘ यामाहा आर१’चा समावेश आहे.* विवेक ओबेरॉयबॉलिवूड स्टार्समध्ये विवेक ओबेरॉय जवळ सर्वात महागडी बाइक आहे. २०१० मध्ये त्याने डुकाटी 1098 खरेदी केली होती. त्या बाइकची किं मत सुमारे ४५ लाख रुपये आहे. * आर माधवनगुपचूप राहणारा आर माधवन हा कलाकार मात्र जेव्हा बाइक फॅन्सची गोष्ट चर्चेत येते तेव्हा तो चमकुन उठतो. काही दिवसांपुर्वीच त्याने ‘बीएमडब्ल्यू के १६०० जीटीएल’ खरेदी केली. * शाहिद कपूरशाहिदला फावल्या वेळेत बाइक चालविणे खूप आवडते. यासाठी लग्नानंतर त्याने त्याची आवडती बाइक ‘हार्ले डेविडसन’ खरेदी केली.* रणबीर कपूररणबीरला कार्सची जास्त आवड आहे. मात्र त्याच्या जवळ हार्ले डेविडसन व्ही-रोड आहे. आपण त्याला रॉय चित्रपटात ही बाइक चालविताना पाहिले असेलच. त्याची दुसरी बाइक हार्ले डेविडसन फॅट ब्वॉय आहे जी त्याला संजय दत्तने गिफ्ट दिली होती. * शाहरुख खानशाहरुखदेखील बाइक्सचा मोठा फॅन आहे, मात्र बॅक प्रॉब्लेममुळे गौरीने त्याला बाइक घेण्यास मनाई केली आहे. तरीही त्याने ‘केटीएम ड्यूक २००’ घेतली आणि तिच्यावर लेफ्ट साइडला आपले इनिशियलदेखील लावले. * सिद्धार्थ मल्होत्रासिद्धाथ मल्होत्राने स्वत:च्या वाढदिवशी हार्ले डेविडसन फॅ ट बॉब खरेदी केली होती. जानेवारी महिन्यानंतर रस्त्यांवर सिद्धार्थ बऱ्याचदा ही क्रूजर चालविताना दिसला होता. * रणवीर सिंह ‘लुटेरा’ चित्रपटात रणवीर एक जुन्या जमान्याची बाइक चालविताना दिसला. ही एक विंटेज एरियल बाइक आहे. शुटिंग दरम्यान रणवीर या बाइकचा फॅन झाला. यासाठी निर्देशन विक्रमादित्य मोटवानीने त्याला ही बाइक गिफ्ट दिली. Source : inextlive