शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ये हसीन हाथ..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 07:54 IST

सोनम कपूरच्या रफल सिल्व्ह सध्या चर्चेचा विषय आहेत. अशा बाह्या या उन्हाळ्यात आपल्याला शोभतील का?

मार्च, एप्रिल, मे हे उन्हाळ्याचे महिने सुटसुटीत कपड्यांचे. शाल, स्वेटर, श्रग यापासून मुक्त असलेले ! त्यामुळे आपल्या हातांचं सौंदर्य खुलवणाऱ्या बाह्या बिनधास्तपणे वापरण्याची संधी या उन्हाळ्यात सोडता कामा नये. हल्ली सोनम कपूर ते कतरिना कैफ या फॅशनिस्टाही बाह्यांचे प्रयोग करत आहेत. आपणही ते करून पाहिले तर?लांबसडक बाह्यासहसा जॉर्जेट, शिफॉन किंवा तत्सम पातळ कापडाच्या असलेल्या या बाह्या हे एक नवीन स्टाइल स्टेटमेंट म्हणून ओळखलं जात आहेत. या बाह््या कोपरापर्यंत शिवलेल्या असतात आणि नंतर मोकळ्या सोडल्या जातात. या बाह्या पार्टी वेअरसाठी सुरेख दिसतात. सोनम कपूरने घातलेल्या एम्ब्रॉयडरी ड्रेसवर लांबसडक बाह्या सुरेख दिसल्या.फुगेरी बाह्याफुगेरी बाह्या या जुन्या काळाच्या ब्लाऊजमध्ये किंवा लहान मुलींच्या फ्रॉकला शोभतात असा आपला समज आहे. पण याच फुगेरी बाह्यांनी आता एका वेगळ्या रूपात कम बॅक केलाय. कतरिना कैफच्या निळ्या टॉपच्या लांबट निमुळत्या फुगेरी बाह्या सुरेख दिसल्या.कोल्ड शोल्डरमहागड्या ब्रॅण्ड्सपासून ते अगदी फॅशन स्ट्रीट वर कोल्ड शोल्डर टॉप्स आणि ड्रेसेस आपल्याला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे ही स्टाइल वेस्टर्न टॉप्स, ड्रेसेसपासून ते अगदी कुर्ता, लेहेंगा-चोली स्टाइल्स ना पण सुरेख दिसते.बेल स्लीव्हजबेल स्लीव्हज सध्या सेलिब्रिटीजच्या पसंतीस पडताना दिसत आहे. दंडाला हलकीशी घट्ट आणि शेवटी झालर असणारी ही बेल स्लीव्ह एकदम क्लासी लूक देते.रफल स्लीव्हजकॉलेज तरुणींना शोभणारी, एकदम कॅज्युअल लूक देणारी रफल स्लीव्ह फ्रेश लूक देऊन जाते. सोनम कपूरचा रफल स्लीव्ह असलेला पांढरा टॉप कोणालाही हवाहवासा वाटेल.

श्रुती साठे(फॅशन डिझायनर आहेत.)sa.shruti@gmail.com

टॅग्स :fashionफॅशन