शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

लिओनार्डाे समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:43 IST

 सामाजिक भान जपणारा अभिनेता 

लिओनादरे समाधानीसामाजिक आणि पर्यावरणविषयक भान जपणार्‍या हॉलिवूडमधील अभिनेत्यांमध्ये  लिओनार्डाे  डिकॅप्रिओचे नाव विशेषत्वाने घेतले जाते. वातावरणात होणारा बदल हा त्याच्या मते सध्याचा गंभीर विषय आहे. याबद्दलच्या चर्चेला सध्या चांगलेच तोंड फुटले आहे. जगभरातील दिग्गज नेते या विषयावर गंभीरपणे विचार करीत आहे. या समस्येवरून सुरू असलेल्या घडामोडींबाबत लिओनादरेने समाधान व्यक्त केले आहे.  लिओनार्डाेने संयुक्त राष्ट्रसंघात पर्यावरणातील बदल या विषयावर भाषण देण्याचा मान मिळवला आहे. पर्यावरणविषयक उपक्रमांसाठी मदत म्हणून त्याने आतापर्यंत प्रचंड रक्कम दान केली आहे. ''आपले भवितव्य कसे असेल, याबद्दल कोणीही बोलत नाही. वातावरणातील अस्थैर्याचा आपल्या भूतलावर, येथील जैवविविधतेवर किती गंभीर परिणाम होईल, याबाबत सर्व जण काळजीत आहेत. मात्र, अलीकडील काळात जगातील नेत्यांनी या विषयांसदर्भात जी भूमिका घेतली, याबाबत मला त्यांचा अभिमान वाटतो, असे तो सांगतो.