शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
5
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
7
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
8
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
9
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
10
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
11
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
12
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
13
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
14
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
15
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
16
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
17
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
18
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
19
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
20
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा

लिओनार्डाेला तिसरे गोल्डन ग्लोब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 23:59 IST

लिओनार्डाे डी कॅप्रियोला 'दि रेवेनान्ट' या चित्रपटासाठी बेस्ट ड्रामॅटिक अँक्टर हा पुरस्कार मिळाला आह...

लिओनार्डाे डी कॅप्रियोला 'दि रेवेनन्ट' या चित्रपटासाठी बेस्ट ड्रामॅटिक अँक्टर हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ९ महिन्यात प्रतिकूल वातावरणात पूर्ण झाले होते. त्याला गोल्डन ग्लोब प्रदान करण्यात आले. याच चित्रपटाला मोशन पिरसाठी तसेच दिग्दर्शक अलेझानदरो इनारिटू यांनाही रविवारी रात्री झालेल्या समारंभात गोल्डन ग्लोबने सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाबद्दल लिओनार्डाे खूपच आनंदी दिसला. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दलही त्याने आभार मानले. तो म्हणाला, लोकांना वेगळ्या धाटणीचा चित्रपट बघायला आवडतो, याची ही पावती आहे. या समारंभात लिओनार्डाेच्या नावाची पुरस्कारासाठी घोषणा झाली तेव्हा उपस्थितांनी त्याला उभे राहून अभिवादन केले. या पुरस्काराच्या स्पर्धेत ब्रायन क्रॅन्स्टन (ट्रम्बो), मिशेल फासबेंडर (स्टीव्ह जॉब्स), एडी रेडमायन (दि डॅनिश गर्ल) आ िविल स्मिथ (कॉनकशन) आदींचे नामांकन होते. यात लिओनादरेने बाजी मारली. या ४१ वर्षीय अभिनेत्याने आपल्या कारकीर्दीतील तिसरे गोल्डन ग्लोब प्राप्त केले आहे. यापूर्वी त्याला दोन वर्षांपूर्वी 'द वोल्फ ऑफ वालस्ट्रीट' आणि २00५ मध्ये ' द एव्हिएटर' या चित्रपटांसाठी हा सन्मान मिळाला होता.