शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या... काय सांगते तुमच्या आवडीची कॉफी तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 18:43 IST

कॉफी शॉपमध्ये गेल्यावर तुम्ही कोणत्या प्रकारची कॉफी आॅर्डर करता यावरून तुमच्या पर्सनालिटीविषयी बरेच काही सांगात येते, असे एका संशोधनामध्ये दिसून आले आहे. चला तर मग जाणून घ्या तुमची आवडती कॉफी तुमच्याबद्दल काय सांगते?

गरमा-गरम कॉफी प्यायला कोणाला आवडत नाही? कॉफीचा स्वाद जीभेवर असा काही रेंगाळतो की, संपूर्ण शरीरात चार्ज झाल्यासारखी तरतरी येते. कॉफी आता केवळ पेय राहिले नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे.एका अध्ययनानुसार, तुमच्या आवडीच्या कॉफीवरून तुमची पर्सनालिटी कशी आहे हे सांगाता येते. म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारची कॉफी प्यायला जास्त आवडते यावरून तुमच्या व्यक्तित्वाचा अंदाज बांधला जाऊ शकतो.या अध्ययनामध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कॉफी पिणाऱ्या एक हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी या लोक ांची विविध मानसशास्त्रीय व व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारे ‘पर्सनालिटी प्रोफाईल’ तयार करून त्याची तुलना त्यांच्या आवडीच्या कॉफीशी केली. त्यातुन पुढील निष्क र्ष समोर आले.१. ब्लॅक कॉफी आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :* स्पष्टोक्तेपणा* साध्या-सोप्या पद्धतीने गोष्टी करायला आवडतात* शांत स्वभाव पण मूड कधीही बदलू शकतो* प्रत्येक बाबतीत काटकसर करण्याची वृत्ती
२. एस्प्रेसो आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :* नेतृत्त्वकौशल्य* मेहनती; पण मूडनुसार वागणारे* हवी गोष्ट असणारी कशी मिळवायची हे चांगलेच माहित असते
३. लाटे आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :* हळूवार मानचे* लोकांना खुश कराण्याची वृत्ती* निर्णय घेण्यास असमर्थ
४. कॅपेचिनो आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :* हट्टी आणि इतरांवर नियंत्रण ठेवू पाहणारे* क्रिएटिव्ह, प्रामाणिक आणि सदैव प्रेरित* मैत्रीपूर्ण स्वभावामुळे झटपट मित्र बनवतात; पण निरस लोकांशी लवकर संबंध तोडतात.
५. फ्रॅपेचिनो आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :* प्रत्येक गोष्ट करून पाहण्याचा उत्साह* पायंडा घालून देणारे* साहसी आणि धैर्यवान* चुकीचे निर्णय घेण्याकडे कल
६. इन्स्टंट कॉफी आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :* आनंदी आणि आशावादी* आराम के साथ रहनेवाले* नाउमेद करण्याची वृत्ती
७. सोयमिल्क आवडणाऱ्या लोकांची गुणवैशिष्ट्ये :* अत्यंत काटेकोर आणि पटकन समाधानी न होणारे* तपशिलवार आणि सविस्तर काम करण्याची सवय* स्वत:च्या चांगुलपणाची खोटी खात्री बाळगणारा, ढोंगी* आत्मकेंद्री