शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषाच्या चालण्यावरुन ओळखा त्याचा स्वभाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 12:29 IST

विशेष म्हणजे आपल्या चालण्या-बोलण्याचाही खूप मोठा प्रभाव आपल्या स्वभावावर पडत असतो. पुरुषाच्या चालण्यावरुन त्याच्या स्वभाव कसा ओळखावा याविषयी जाणून घेऊया.

-Ravindra Moreआपणास माहित असेल की, आपण कसे वागतो, कसे बोलतो, कसे चालतो, कपडे कसे परिधान करतो यावरु न आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते. विशेष म्हणजे आपल्या चालण्या-बोलण्याचाही खूप मोठा प्रभाव आपल्या स्वभावावर पडत असतो. आज आम्ही आपणास पुरुषाच्या चालण्यावरुन त्याच्या स्वभाव कसा ओळखावा याविषयी जाणून घेऊया. * भराभरा चालणारे पुरुष खूप उत्साही असतात. त्यांची फिटनेसही कायम चांगली असते.* जे पुरुष पोट पुढे काढून चालतात ते डॉमिनेटींग स्वभावाचे असतात. ते दुसऱ्याच्या जीवनात खूप नाक खूपसत असतात. यांना लोकांच्या बाबतीत प्रत्येक लहानमोठी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते.* जे पुरुष खूप जोर देत मटकत चालतात ते खूप संवेदनशील असतात आणि क्रिएटीवही असतात.* जे पुरुष खांदे आणि छाती समोर काढून चालतात ते शारीरिकदृष्ट्या स्ट्राँग असतात. सरळ चालणाºया पुरुषांमध्ये खूप आत्मविश्वास असतो आणि ते खूप कमी आजारी पडतात.* जे पुरुष जमिनीवर जास्त दबाव देत चालतात ते फार जिद्दी स्वभावाचे असतात. ते आपल्या प्रत्येक निर्णयावर इतके ठाम असतात की, एकदा कुठला निर्णय घेतला की, ते मागे हटत नाहीत.* खांदे समोरच्या बाजूस झुकवून चालणारे पुरुष कोणताच निर्णय नीट घेऊ शकत नाही. ते खूप मेहनती असतात पण ब?्याचदा आळशी स्वभावामुळे मागे राहून जातात.Also Read : ​HEALTH : चालण्यामुळे कर्करोग्यांच्या आयुष्यामानात सकारात्मक बदल !