शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

KISS DAY SPECIAL : आपणास माहित आहेत का ‘किस’चे प्रकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 19:38 IST

आपण कुणावर प्रेम करता तर जवळीकता साधण्यासाठी आणि आपल्या प्रेमाची जाणिव करण्यासाठी सर्वप्रथम चुंबनाने सुरुवात होते. तसे प्रेमात वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे चुंबन घेतले जाते.

-Ravindra Moreप्रेमात किस अर्थात चुंबनाला खूपच महत्त्व असते. जेव्हा आपण कुणावर प्रेम करता तर जवळीकता साधण्यासाठी आणि आपल्या प्रेमाची जाणिव करण्यासाठी सर्वप्रथम चुंबनाने सुरुवात होते. तसे प्रेमात वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे चुंबन घेतले जाते. आजच्या सदरात कितीप्रकारचे किस आहेत आणि त्यांचे महत्त्व काय आहे याबाबत जाणून घेऊया. * कपाळावरील किस जेव्हा आपण कुणाच्या कपाळावर किस करतात तेव्हा त्याचे दोन अर्थ होतात, एक म्हणजे आपण सध्या समोरच्याला मित्र समजता आणि दुसरे काही लोक कपाळावर किस करुन प्रेमाची सुरुवातही करतात. याशिवाय त्याची काळजी आहे हे दाखविण्यासाठीही कपाळावर किस केली जाते. * एसमिको किसया प्रकारचा किस कुणालाही केला जाऊ शकतो. पार्टनरपासून ते लहान मुले आणि जे जवळचे असतील त्यांना हा किस केला जातो. या किसमध्ये नाकाचा पुढचा भाग दुसऱ्याच्या नाकाला घासला जातो. या किसमध्ये आपण समोरच्याला अगदी जवळचे मानता अशी जाणीव करून देतात.   * फ्रेंच किस प्रेमात आकांत बुडालेले आणि प्रेमात सर्वस्व त्यागाची भूमिका बजावणाºयांसाठीचे प्रतिक म्हणजे फ्रेंच किस. हा किस फक्त लव पार्टनर्समध्येच केला जातो. एकमेकांच्या ओठांवर ओठ ठेवून ऱ्याच काळापर्यंत हा किस घेतला जातो. याने जवळीकता अधिक साधली जाते.  * सिंगल लिप किसया प्रकारचा किसदेखील आपल्या रोमान्सचे प्रतिक आहे. या प्रकारात पार्टनर एकमेकांच्या ओठांना आपल्या ओठात दाबून किस करतात. या किसने आपण पार्टनरच्या प्रेमात किती बुडालो आहोत हे दर्शवितो.    * कानाच्या खालच्या भागाला किसहा प्रकार आपण आपल्या प्रेमीसोबत किती मजाकी आहोत आणि प्रेमात काही नवे तसेच एक्साइटिंग करण्याच्या मुड मध्ये आहोत हे दर्शवितो. यात आपण पार्टनरच्या अजून जवळ येण्याच्या तयारीत आहोत असेही दर्शवितो. या किसमध्ये पार्टनरच्या कानाच्या खालच्या भागाला ओठ आणि दाताने हळूवार दाबले जाते. याने समोरचा पार्टनर काही प्रमाणात उत्तेजित होत असतो. * स्पायडरमॅन किस एखाद्या झाडावर झोपाळ्यासारखे उलडे लटकून किंवा सीडीवर बसून जेव्हा एक पार्टनर दुसऱ्याचे डोके वर करुन त्याच्या ओठांवर किस करतो त्याला अपसाइड डाउन किस म्हणजे स्पायडरमॅन किस म्हणतात. स्पायडरमॅन चित्रपटात असा किस करण्यात आला होता म्हणून त्याला स्पायडरमॅन किस म्हणतात.