किमला एमिलीचे समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 04:52 IST
टीव्ही स्टार किम कार्दशियाने अभिनेत्री एमिली रताजकोविस्कीचे आभार मानले. गेल्या आठवड्यात किमच्या आपत्तीजनक व्हिडीओच्या पोस्टनंतर झालेल्या टीकेविरुद्ध एमिलीने किमचे समर्थन केले होते.
किमला एमिलीचे समर्थन
टीव्ही स्टार किम कार्दशियाने अभिनेत्री एमिली रताजकोविस्कीचे आभार मानले. गेल्या आठवड्यात किमच्या आपत्तीजनक व्हिडीओच्या पोस्टनंतर झालेल्या टीकेविरुद्ध एमिलीने किमचे समर्थन केले होते. किमने यावेळी एमिलीला फुल आणि पत्र भेट म्हणून पाठविले. एमिलीने किमच्या या भेटीचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले. तसेच या भेट म्हणून दिलेल्या सुंदर फुलांबद्दल किमचे आभारही मानले. न्युड व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याने वाद निर्माण झाला होता.