कायली टीगा विभक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 14:57 IST
टीव्ही स्टार कायली जेनर आणि तिचा प्रेमी टीगा तब्बल दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर वेगळे झाले आहेत.
कायली टीगा विभक्त
टीव्ही स्टार कायली जेनर आणि तिचा प्रेमी टीगा तब्बल दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर वेगळे झाले आहेत. सुत्रानुसार हे दोघे वेगळे झाल्याची अफवा तेव्हा सुरू झाली जेव्हा गाला रेड कार्पेटवर हे दोघांनी एकत्र न येता वेगवेगळी एंट्री केली. शिवाय दोघांच्या वेगळे होण्याचा दावा स्थानिक माध्यमांनी यापूर्वीच केला होता. मदर्स डेनिमित्त आईसोबत लंचसाठी टीगा एका वेगळ्या मॉडेलसोबत गेल्याचे कायलीला समजल्यानेच त्यांच्यातील नात्यात दरार पडल्याचे समजते.