केटी महान निर्देशक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 15:55 IST
अमेरिकी अभिनेत्री जूडी ग्रीर केटी होम्सला एका महान चित्रपट निर्माता मानते. याबाबत जूडीने सांगितले की, ती खुप महान आणि चांगली निर्माता आहे.
केटी महान निर्देशक
अमेरिकी अभिनेत्री जूडी ग्रीर केटी होम्सला एका महान चित्रपट निर्माता मानते. याबाबत जूडीने सांगितले की, ती खुप महान आणि चांगली निर्माता आहे. केटी एक अमेरिकन अभिनेत्री आहे. जिने २०१४ मध्ये आलेल्या ‘आॅल वी हॅड’ या चित्रपटापासून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. तिने कधीही कुठल्याही कलाकारासोबत गैरव्यवहार केलेला नाही. जूडीने सांगितले की, मला तिच्यासोबत काम करणे आवडते. कारण तिच्यासोबत काम करणे एखाद्या पुरस्कारापेक्षा कमी नसल्याचेही तिने सांगितले.