केटची अशीही अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 08:28 IST
हॉलीवुड अभिनेत्री केट हडसनने परिवारात आणखी सदस्य असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
केटची अशीही अपेक्षा
हॉलीवुड अभिनेत्री केट हडसनने परिवारात आणखी सदस्य असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. केटला बिंघम हॉन बेल्लामी आणि राइडर रॉबिन्सन अशी दोन मुले आहेत.मदर्स डे’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेल्या केटचे म्हणते की, ‘मला लहान मुले खुप आवडत असून, चार ते सहा मुलांची आई व्हायला आवडेल. मी माझ्या दोन्ही मुलांचा अतिशय उत्तमरित्या सांभाळ करत असल्याचेही तिने सांगितले.