शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

स्टुडिओमध्येच तयार झाला ‘जंगल बुक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 20:14 IST

७ एप्रिलला रिलीज झालेल्या द जंगल बुक सिनेमाने भारतात आतापर्यंत १५५ कोटी रु पयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. दिग्दर्शक जॉन फेवराऊच्या या सिनेमात नील सेठीने मोगलीचे पात्र साकारले आहे. सिनेमात आपल्याला अनेक सुंदर आणि डोळे दिपवणारे लोकेशन्स पाहायला मिळतात. जंगल, झरे, नद्या आणि प्राण्यांनी या सिनेमाचे व्हिज्युअल सुंदर बनवले आहे.

७ एप्रिलला रिलीज झालेल्या द जंगल बुक सिनेमाने भारतात आतापर्यंत १५५ कोटी रु पयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. दिग्दर्शक जॉन फेवराऊच्या या सिनेमात नील सेठीने मोगलीचे पात्र साकारले आहे. सिनेमात आपल्याला अनेक सुंदर आणि डोळे दिपवणारे लोकेशन्स पाहायला मिळतात. जंगल, झरे, नद्या आणि प्राण्यांनी या सिनेमाचे व्हिज्युअल सुंदर बनवले आहे. तुम्हाला माहित झाल्यास आश्चर्य वाटेल, दिग्दर्शक जॉन फेवराऊ, सुपरव्हाइजर रॉब लेगेटो आणि द जंगल बुकच्या टीमने सिनेमाचे संपूर्ण शूटिंग लॉस एंजिलिसच्या एका चार भिंतीच्या स्टुडिओमध्ये केले. टीमने नील सेठीच्या जवळ केवळ क्र ोमा मदतीने संपूर्ण जग वसवले. ८०० कम्प्युटर आर्टिस्टच्या टीमने जवळपास एक वर्षांत नील सेठीच्या अवतीभोवती ५० प्रजातीचे प्राणी, जंगल, झरे, झाडे-झुडपे, पाणी, आग आणि पृथ्वीची निर्मिती केली. लंडनची एमपीसी (द मूविंग पिक्चर कंपनी) कंपनी सुरु वातीपासून सिनेमाशी निगडीत होती. सिनेमाच्या संपूर्ण शूटिंगदरम्यान लंडनहून लॉस एंजिलिसला आलेल्या टीमने प्रत्येक फ्रेमवर काम केले. एमपीसीने बल्लू, मोगलीची फॅमिली, बघीरा, शेर खानसह प्रत्येक पात्राला व्हीएफएक्सच्या माध्यमातून बनवले.