सर्वांत जास्त मानधन घेतो जॉनी डेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:10 IST
अभिनेता जॉनी डेप हा सर्वांत जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आह...
सर्वांत जास्त मानधन घेतो जॉनी डेप
अभिनेता जॉनी डेप हा सर्वांत जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. 'फोर्ब्स' ने जाहीर केलेल्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचा सर्वांत वरचा क्रमांक आहे. त्याने अभिनय केलेल्या 'मोर्टडेकाई' आणि 'ट्रान्सेन्डन्स' या चित्रपटांनी निर्मात्यांना भरघोस यश आणि पैसा मिळवून दिला आहे.