जेनिफरला आवडतो पास्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 21:41 IST
अभिनेत्री जेनिफर एनिस्टचे म्हणणे आहे की, तिचा पती जस्टिन थेरॉक्स खुपच स्वादिष्ट जेवन बनवते. त्याच्यातील पाक कलेच्या कौशल्यामुळेच तिच्या आयुष्यात पास्ता पुन्हा परतला आहे.
जेनिफरला आवडतो पास्ता
अभिनेत्री जेनिफर एनिस्टचे म्हणणे आहे की, तिचा पती जस्टिन थेरॉक्स खुपच स्वादिष्ट जेवन बनवते. त्याच्यातील पाक कलेच्या कौशल्यामुळेच तिच्या आयुष्यात पास्ता पुन्हा परतला आहे. जेनिफरने सांगितले की, पास्ता माझा सर्वाधिक फेव्हरेट पदार्थ आहे. त्यामुळे मी जस्टीनचे मनापासून आभार मानतो. आता मी सुद्धा पास्ता बनविणे शिकले आहे.