शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

IPL Fever : ​IPL विषयी सर्वात वाईट काम येथे होत आहे, हजारो लोक पाहत आहेत लाइव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 16:53 IST

IPL चाहत्यांनो, पाहा येथे काय सुरु आहे....

-Ravindra Moreआयपीएल आणि वाद हे जणू समिकरणच झाले आहे. हे वाद वाढतच आहेत. जसे कधी पार्टी, कधी थापट, कधी फिक्सिंग, ललीत मोदी प्रकरण, चेन्नई सुपर किंग्जला सस्पेंड करणे, राजस्थान रॉयल्स संंपुष्टात येणे आदी. विशेष म्हणजे आयपीएलला सर्वात जास्त पैसा टीव्हीतर्फे  मिळत आहे. जाहीरातबाजी आणि अजून काय-काय....टीव्हीवर आता लाइव्ह मॅच कोणी पाहू शकत नाही. अशावेळी ते अशा लिंक्स शोधतात जिथे क्लिक केल्यावर त्यांना लाइव्ह मॅच पाहावयास मिळेल. हॉटस्टार एक पर्याय आहे, मात्र तिथेही पैसे मोजावे लागतात आणि मोफत पाहायचे म्हटले त्यासाठी वेळ लागतो. आयपीएलमध्ये सेकंदात असे काही घडू शकते जे आपण विचार पण नाही करु  शकत. जर पाच मिनीट उशिराने पाहिले तर नुकसानच नुकसान. मात्र फेसबुकवर असे एक पेज आहे ज्या पेजवर लाइव्ह मॅच स्ट्रीम होत असते आणि हे पेज एकावेळी हजारो लोक पाहत असतात. या पद्धतीने आयपीएलला खूपच नुकसान होत आहे. हे स्ट्रीमिंग अवैध आहे, जे बंद व्हायला हवे, मात्र फेसबुकच्या पॉलिसीमुळे हे दुर्लक्षित आहे. फेसबुकची पॉलिसीमध्ये हे आहे की, जर कोणी या व्हिडिओचा रिपोर्ट करेल तर फेसबुक त्याला रिव्यू करतो, मात्र आतापर्यंत कोणीच रिपोर्ट केला नव्हता. ज्यावेळी याची मात्र दखल घेण्यात आली त्यानंतर थोड्याच वेळात एक-एक करुन सर्व व्हिडिओज डिलीट केले जात आहेत. आणि काही वेळानंतर हे पेजदेखील नाहिसे झाले. मात्र थोड्या वेळानंतर याच नावाने पुन्हा हे पेज दिसले ज्याला नव्या पद्धतीने लोक लाइक करीत आहेत शिवाय नव्या प्रकारची माहिती (कव्हर इमेज आणि प्रोफाइल पिक्चर) टाकण्यात येत आहे. मात्र या पेजवर लाइव्ह दाखविणे कमी झाले आहे. लाइव्ह दाखविले जात आहे पण एक लहानसे दृष्य. लाइव्ह दृष्य कमी आणि फोटो मात्र जास्त शेयर होत आहेत आणि लोकांना लाइव आयपीएलच्या नावाने मुर्ख बनविले जात आहे.