शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

IPL Fever : असा असतो IPL च्या चीयरगर्ल्सचा जलवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 17:15 IST

ग्राउंडजवळ दिसणाऱ्या ह्या मुली मॅचदरम्यान चौकार-छटकार लागल्यानंतर किंवा कोणी बाद झाल्यानंतर डान्स करतात. हे काम हवे तसे सोपे नाही.

-Ravindra Moreनुकताच  IPL चा धकामा सुरु झाला असून खेळाडूंसोबत येथे चीयरगर्ल्सदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. ग्राउंडजवळ दिसणाऱ्या ह्या मुली मॅचदरम्यान चौकार-छटकार लागल्यानंतर किंवा कोणी बाद झाल्यानंतर डान्स करतात. हे काम हवे तसे सोपे नाही. यासाठीही तासंतास मेहनत करावी लागते. प्रत्येक टीमच्या आपआपल्या चीयररगर्ल्स असतात. क्रिकेटर्स सोबतच या देखील स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. किंग्स इलेव्हन पंजाबसाठी डान्स करताना चीयरलीडर्स२००९ मध्ये आयपीएलचा फर्स्ट राउंड साउथ अफ्रिकामध्ये होता. तिथे एका सामन्यादरम्यान चीयरगर्ल्सचा असा अंदाज पाहावयास मिळाला होता.आयपीएलची प्रसिद्धी वाढविण्यासाठी चीयरगर्ल्सलादेखील के्र डिट जाते. सामन्यादरम्यान ब्रेकमध्ये चीयरलीडर्सचा एक अंदाज असाहीसामनादरम्यान दिल्ली डेयरडेविल्सच्या चीयरलीडर्ससनराइजर्स हैदराबादच्या चीयरलीडर्सIPL 2015 मध्ये डेक्कन चार्जर्स टीमच्या चीयरलीडर्समुंबई इंडियन्सला चीयर करताना चीयरलीडर्सIPL 2015 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स टीमच्या चीयरगर्ल्स