शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Interesting : नावाच्या आद्याक्षराने जाणून घ्या आपल्या पार्टनरचा स्वभाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 15:56 IST

कोणत्या अक्षराच्या नावाचे लोक सच्चे पार्टनर बनू शकतात आणि त्यांच्यात काय काय वैशिष्टे असतात. जाणून घ्या आद्याक्षरावरुन आपल्या पार्टनरचा स्वभाव.

सध्याच्या मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये लोक आपल्या पार्टनरची निवड करताना बऱ्याच गोष्टी तपासून पाहतात. विशेषत: पर्सनॅलिटीबरोबरच नावाकडेही ते आवर्जून लक्ष देत असतात. आज आम्ही आपणास हे सांगणार आहोत की, कोणत्या अक्षराच्या नावाचे लोक सच्चे पार्टनर बनू शकतात आणि त्यांच्यात काय काय वैशिष्टे असतात. जाणून घ्या आद्याक्षरावरुन आपल्या पार्टनरचा स्वभाव.   Aया अक्षराचे लोक आकर्षक असण्याबरोबरच आपले नाते आणि प्रेमाला खूप महत्त्व देतात. याशिवाय या अक्षराची लोक आपल्या पार्टनरची काळजीदेखील खूप घेतात. आपल्या पार्टनरला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ते नेहमी तत्पर असतात. B या आद्याक्षराच्या नावाचे लोक मूडी स्वभावाचे असतात. विशेषत: हे लोक लव मॅरेज करतात. या अक्षराचे लोक रोमॅँटिक तर असतातच शिवाय फ्लर्टी स्वभावाचेही असतात.  Dया अक्षराचे लोक विश्वासास पात्र तर असतातच सोबत जिद्दीदेखील असतात. त्यांना जे काही मिळवायचे आहे, ते कोणत्याही परिस्थितीत मिळवितलच. Gसाफ मनाचे हे लोक आपल्या पार्टनरला विनाकारण त्रास देत नाहीत. याशिवाय या अक्षराचे लोक आपल्या पार्टनरशी खूपच प्रामाणिक असतात.  Kया अक्षराच्या लोकांचे फॅमिली आणि लाइफ पार्टनरवर कमी मात्र पैशांवर जास्त प्रेम असते. याशिवाय हे लोक परिवाराची इज्जतदेखील करत नाही.  Mजिद्दी, संकोची आणि भावनिक स्वभावाचे हे लोक आपल्या पार्टनरच्या गरजा आणि सोबतच त्यांची पूर्ण काळजीही घेतात.   Nमनमोकळ्या विचारांचे हे लोक खूपच आक्रमक स्वभावाचे असतात.   Pया आद्याक्षराच्या नावाचे लोक आपल्या मानसन्मानाच्या संरक्षणासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. हे लोक तानाशाही विचारांचेदेखील असतात.   Rया अक्षरांचे लोक जास्तप्रमाणात मनमौजी स्वभावाचे असतात. आपल्यातच हरवून जाणाऱ्या या लोकांना दुनियादारीशी काहीच घेणे-देणे नसते.  Sअगदी लवकर आपल्याकडे आकर्षित करणारे हे लोक आपल्या पार्टनरच्या भावनांचा आदर करतात. या अक्षरांची लोक विश्वासू आणि प्रामाणिक असतात आणि कोणालाच ते धोकाही देत नाही.