शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

INTERESTING : या ‘५’ गोष्टी आपल्या जवळ असतील तर आपण आहात लकी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 15:00 IST

जाणून घ्या आपणाजवळ या गोष्टी आहेत की नाही....

-Ravindra Moreदुसऱ्याचे सुख पाहून आपण दु:खी होतो, याच आपली चुक नसून तो मनुष्य स्वभावच आहे, असे म्हटले जाते. मात्र ही सवय आपल्या स्वभावासाठी चांगली नाही. आज आम्ही आपणास आपल्या बाबतीत काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुमच्या जवळ असतील तर आपण खरच लकी आहात. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत...!* असे म्हणतात की, ‘आरोग्यम् धन संपदा..’ आपल्या जवळ हेल्थ आहे तर वेल्थ आहे. निरोगी आरोग्याद्वारे आपण आपले सर्व स्वप्ने साकार करु शकतो. * या जगात बरेच लोक आहेत जे पोरके आहेत आणि एकाकी जीवन जगत आहेत, मात्र आपल्याजवळ परिवार आहे, म्हणून आपण खूप लकी आहात. * आपल्या जवळ चांगले मित्र असतील तर आपण खूपच लकी आहात. या जगात विश्वासू मित्र मिळणे हा देखील नशिबाचा भाग आहे. * डोक्यावर कर्ज असणे वाईट गोष्ट आहे. काय झाले आपल्याकडे सर्व सुख-सुविधा नाहीत, डोक्यावर कर्जाचा डोंगर तर नाही ना. * लहान असो की मोठा, आपल्याजवळ जॉब तर आहे ना. बरेचजण बेरोजगारीने त्रस्त आहेत. त्यांच्यापेक्षा आपल्याजवळ उत्पन्नाचे साधन तर आहे ना. म्हणून आपण लकी आहेत.