शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Interesting : ​आपणास माहित आहेत का महिलांबाबत ‘या’ आश्चर्यकारक गोष्टी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 13:31 IST

महिला एखाद्या गोष्टीचे गुपित फक्त ३२ मिनिटापर्यंतच आपल्याजवळ ठेवू शकते....याही पेक्षा अजून काही मजेशीर गोष्टी आहेत, त्या जाणून घेण्यासाठी क्लिक करा....

-Ravindra Moreएकाचवेळी बरीच कामे करण्यासाठी पुरुषांना बरीच ऊर्जा लावावी लागते, मात्र महिलांचे तसे नसते. त्या एकाचवेळी बरीच कामे सहज करतात. तसेच मुली मुलांपेक्षा जास्तवेळा पापण्यांची हालचाल करतात, कारण त्या जास्त वेळ एकटक पाहू शकत नाही. मुलींच्या मनात कोणतीही गोष्ट जास्त वेळ राहू शकत नाही. एका संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे की,महिलेने एखादी गोष्ट मनात लपविली असेल तर तिला असे वाटते की, कोणीतरी तिच्यावर ओझे टाकले असेल. असे म्हटले जाते की, महिला एखाद्या गोष्टीचे गुपित फक्त ३२ मिनिटापर्यंतच आपल्याजवळ ठेवू शकते. ह्रदयाच्या ठोक्याच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा पुढे आहेत. महिलांच्या ह्रदयाची स्पंदने पुरुषांच्या तुलनेने वेगवान असतात. पुरुषांमध्ये एका मिनिटात ७० ते ७२ वेळा ह्रदयाचे ठोक पडतात तर महिलांमध्ये ७८ ते ८२ वेळा पडतात. पुरु षांचे ह्रदय १८० ग्रॅमचे असते तर महिलांचे ह्रदय फक्त १२० ग्रॅमचे असते. लॅँकेस्टर यूनिव्हर्सिटी मेडिकल स्कू लच्या अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की, महिलांची बॉडी क्लॉक पुरुषांच्या तुलनेने १.७ पासून ते २.३ तास पुढे चालते. एका संशोधनात असे समोर आले आहे की, उद्या कोणता ड्रेस परिधान करु? असा विचार करण्यात मुली तब्बल एक वर्ष व्यतित करु  शकतात. असे यासाठी, कारण तिला आपली स्तुती ऐकायला खूपच आवडते.