शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

​Interesting : ​मोबाइलसंबंधीत ‘हे’ रोचक तथ्य आपणास माहित आहेत का?​

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 17:15 IST

जगातला पहिला मोबइल कधी लॉन्च झाला? पहिला कॉल, पहिला एसएमएस कधी करण्यात आला ? हे सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा...!

-Ravindra Moreगरीब असो की, श्रीमंत आज प्रत्येकाजवळ मोबाइल आहे. मोबाइल जणू प्रत्येकाच्या आयुष्याचा घटकच बनला आहे. कॉल, एसएमएस पासून ते आॅनलाइन पेमेंट पर्यंत आज प्रत्येक गोष्ट मोबाइलवरून होऊ लागली आहे. आपल्या रोजच्या वापरातला मोबाइल जरी रात्रंदिवस असला तरी मोबाइलसंबंधीत अशा काही रोचक गोष्टी आहेत, ज्या अजूनही आपणास माहित नाहीत. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत...!* ३ एप्रिल १९७३ ला मोटोरोला कंपनीचे रिसर्च मार्टिन कूपर यांनी पहिल्यांदा डॉ. जोएल एस. एंगल यांना कॉल केला होता. हा जगातील पहिला कॉल होता. * जगातील पहिला वॉइस मेल १९८३ मध्ये पाठविण्यात आला होता. तोपर्यंत मोबाइलवर इंटरनेट चालविणे अशक्य होते. * १९८३ मध्ये मोटोरोला कंपनीद्वारा एक मोबाइल बनविण्यात आला ज्याची किंमत २.५ लाख रुपये होती.* मोबाइलवर पहिला एसएमएस १९९२ मध्ये संगणकाद्वारे पाठविण्यात आला होता.* जगातील पहिला स्मार्टफोन ‘आयबीएम सीमॉन’ होता ज्यात कॅलेंडर, टच स्क्रिन आणि बऱ्याच प्रकारचे स्मार्ट फिचर होते जो १९९३ मध्ये लॉन्च करण्यात आला होता. * ‘नोकिया ११००’ हा  आतापर्यंत जगातील सर्वात विकला जाणारा मोबाइल आहे, याला २००३ मध्ये लॉन्च करण्यात आला होता. याचे सुमारे २५ करोड सेट संपूर्ण जगात विकले गेले होते. * जगातील सर्वात महाग मोबाइल अ‍ॅप्पल कंपनीने लॉन्च केला होता ज्याची किंमत ७८ लाख ५० हजार डॉलर होती.* जगातील सुमारे ७० टक्के मोबाइल चीनमध्ये बनविले जातात. * जपानमध्ये ९० टक्के मोबाइल युजर्स अंघोळ करतेवेळी वापरतात.* जगात सुमारे ५० टक्के लोक आपल्या मोबाइलचा वापर गेम्स खेळण्यासाठी करतात. Also Read : ​​Tech : व्हॉट्सअ‍ॅपबाबत ‘या’ १० अमेजिंग गोष्टी जाणून व्हाल चकित !