'ती' भेट अजूनही चर्चेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:09 IST
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्षे राजकीय नेतृत्त्व केले आहे.
'ती' भेट अजूनही चर्चेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्षे राजकीय नेतृत्त्व केले आहे. अनेक देशांचा दौरा केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचा पंतप्रधान होण्यापर्यंत त्यांनी मोठी मजल मारली आहे. परंतु त्यांच्या काही कृती विवादास्पद ठरत राहिल्या आहेत. मोदी यांनी नुकतीच फेसबुक कार्यालयाला भेट देऊन मार्क झुकेरबर्ग यांच्याशी चर्चा केली. परंतु या भेटीतील फोटो निघत असतानाचे त्यांचे मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबतचे वर्तन चर्चेचा विषय ठरले आहे. पंतप्रधानांना त्यांचा स्वत:चा एक प्रोटोकॉल असतो. तो त्यांनी नेहमी पाळायला हवा, असा सल्ला सोशल मीडियावर दिला जात आहे.