शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

​भारतीयांचा ‘इगो’ खूपच जास्त - नारायण मुर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 20:22 IST

आपल्या देशासमोर सर्वात मोठी समस्या म्हणजे नागरिकांच्या ‘इगो’ची आहे.

‘अहंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो’ हे जरी माहीत असले तरी अहंकार काही केल्या व्यक्तीमधून जात नाही. आणि भारतीय असेल तर जातच नाही. असे आम्ही नाही म्हणत तर ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मुर्तींना वाटते. स्वातंत्र्यदिना निमित्त त्यांनी दिलेल्या एका भाषणात भारतीयांच्या ‘इगो’बद्दल चिंता व्यक्त केली.चौथे ‘इंडिपेंडन्स डे लिट लाईव्ह’ व्याख्यान त्यांनी मुंबईत केले. यावेळी ते म्हणाले, आपल्या देशासमोर अनेक आव्हाने आणि समस्या आहेत. परंतु माझ्या मते सर्वात मोठी समस्या म्हणजे आपली व्यवस्था किंवा राजकीय नेत्यांची अनास्था नसून नागरिकांच्या ‘इगो’ची आहे. भारतीय लोकांमध्ये प्रचंड अहंकार आहे. तो कमी करण्याची गरज आहे.बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘देशाच्या विकासाला हातभार लावायचा असेल तर अहंकार बाजुला ठेवून मोकळ्या मनाने आणि मुक्त विचारांनी आपल्यापेक्षा चांगले काम करणाºयांचा आदर करायला शिका. सरकारसोबत काम करण्याच्या माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून मी सांगू शकतो की, गोष्टी ज्या वेगाने बदलायला हव्यात तसे होताना दिसत नाहीए. ‘मलाच सर्व काही येतं’ अशी लोकांची वृत्ती असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे अवघड होऊन बसते.’काही स्वत:चे व इतरांचे अनुभव शेअर करून मुर्ती यांनी आपला मुद्दा मांडला. ते सांगतात, ‘कोणतेही नवीन गोष्ट आपण मांडली की, ते तर आम्हाला महिती होतं, आम्ही ते जाणतो, असं मानून त्या गोष्टीचं महत्त्व कमी क रण्याची वृत्ती आपल्या देशात जास्त आहे.’