शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

​उतावळेपणामुळे वाढते वार्ध्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 01:52 IST

नवीन रिसर्चनुसार ज्या महिला जास्त अधीर असतात त्यांना वार्ध्यक लवकर येते.

कोणत्या मुलीला आजीवन तरुण राहायला आवडणार नाही. त्यासाठी वाढत्या वयाबरोबर चेहºयाचा उजळपणा टिकवण्यासाठी कृत्रिम सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग केला जातो. पण नवीन रिसर्चनुसार ज्या महिला जास्त अधीर असतात त्यांना वार्ध्यक लवकर येते.सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांनी केलल्या संशोधनातून असे दिसून आले की, तरुण चीनी मुली ज्या अधीर किंवा उतावळेपणा ज्यांच्यामध्ये जास्त आहे, त्या शांत स्वभावाच्या महिलांच्या तुलनेत जास्त लवकर म्हाताºया होतात.यासाठी त्यांनी 1158 चीनी अंडर गॅ्रज्युएट मुलींचा अभ्यास केला.  इकोनॉमिक गेम ‘डिलेय डिस्काउंटिंग’ द्वारे मुलींमधील ‘अधीरपणा’ मोजण्यात आला. त्यांना विचारण्यात आले की, तुम्हाला उद्या शंभर डॉलर्स हवेत किंवा काही दिवसांनंतर त्याहुन अधिक जास्त बक्षीस पाहिजे. ज्यामुलींनी शंभर डॉलर्स पाहिजे असे सांगितले त्या अधीर असे मानण्यात आले.सहभागी मुलींच्या ल्युकोसाईट टेलोमिर्सची लांबी मोजण्यात आली. ल्युकोसाईट टेलोमिर्स म्हणजे डीएनएच्या टोकावर असणारी टोपी जी क्रोमोझोमचे रक्षण करते. पेशी विभाजन आणि वाढत्या वयोमानात टेलोमिर्सची लांबी घटते.