शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

आॅनलाईन गेमिंगमुळे वाढतो निकालाचा टक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 17:16 IST

आॅनलाईन गेम्स खेळल्याने कुमारवयीन मुलांची शैक्षणिक प्रगती वाढण्यास हातभार लागू शकतो.

तासन्तास इंटरनेटवर गुंग असलेल्या मुलांना आईवडिलांचा ओरडा ठरलेलाच असतो. आणि जर गेम खेळत असाल तर तुमचे काही खैर नाही. ‘माठ्या मोबाईल सोड आणि अभ्यास कर’ असं दटावलं जातं. तुमच्या घरीदेखील हेच घडत असेल तर ही बातमी तुमच्या पालकांना वाचून दाखवा.आॅस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, आॅनलाईन गेम्स खेळल्याने कुमारवयीन मुलांची शैक्षणिक प्रगती वाढण्यास हातभार लागू शकतो. आहे का नाही खुश खबर! याउलट मात्र जर फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर जर अधिक वेळ दडवला तर निकाल घसरलाच म्हणून समजा.संशोधकांनी १५ वर्षीय विद्यार्थ्यांच्या ‘प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट अ‍ॅसेसमेंट’ (पिसा) चाचणीमधील कागगिरीचे विश्लेषण करून इंटरनेटचा वापर आणि शैक्षणिक प्रगती यांचा संबंध काय याचा अभ्यास केला. ‘पिसा’ ही वैश्विक मान्यमात प्राप्त शैक्षणिक मुल्यांकन चाचणी आहे. अध्ययनाअंती असे दिसून आले की, जे विद्यार्थाी इंटनेटवर आॅनलाईन गेम्स खेळतात त्यांनी चाचणीमध्ये चांगली कामगिरी केली तर सोशल नेटवर्किं ग साईट्सवर वेळ घालवणार्‍या विद्यार्थ्यांना गणित, वाचन व विज्ञानात इतरांपेक्षा कमी गुण मिळाले.एवढेच नाही तर जे विद्यार्थी मुळातच गणित व विज्ञानात हुशार असतात, त्यांचा आॅनलाईन गेम्स खेळण्याकडे कल अधिक असतो. आता कोणत्याही प्रकारे इंटरनेवर वेळ घालवणे म्हणजे अभ्यासाच्या वेळेला कमी करणेच आलेच. पण आॅनलाईन गेम्स खेळताना जे कौशल्य विद्यार्थी शाळेत शिकतात ते अधिक परफेक्ट करण्यास मदत होते.