शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

असा वाढवा बाईकचा मायलेज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 16:53 IST

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असून, याचा परिणाम बाईक धारकांच्या खिशावर नक्कीच पडतो. शिवाय भारतात बाईक चालविणाºयांची संख्याही वाढत असल्याने पेट्रोलची मागणी वाढली आहे. यामुळेच किमतीत वाढ होत असते.

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असून, याचा परिणाम बाईक धारकांच्या खिशावर नक्कीच पडतो. शिवाय भारतात बाईक चालविणाऱ्याची संख्याही वाढत असल्याने पेट्रोलची मागणी वाढली आहे. यामुळेच किमतीत वाढ होत असते. या किमती कमी करणे जरी आपल्या हातात नाही, मात्र आपल्याला जास्त पेट्रोल लागू नये म्हणून प्रयत्न करु शकतो.बाईक चालविताना बहुतांश लोक बऱ्याच चुका करीत असतात. नेमक्या ह्याच चुकांमुळे बाईकच्या मायलेजवर परिणाम होतो. या चुका जर आपण सुधारल्या तर आपण कित्येक लीटर पेट्रोल वाचवू शकता. ते कसे वाचविता येईल याबाबत खालील टिप्स फॉलो करा.* टू व्हीलरला सारख्याच स्पीडमध्ये चालवण्याचा प्रयत्न करा. स्पीड मेंटेन ठेवल्यास बाईकचे मायलेज वाढते.* बाईक चालवताना क्लच दाबून ठेऊ नका. असे केल्यावर बाईक मायलेज कमी देईल. क्लच आवश्यकतेनुसारच दाबा, मायलेजमध्ये फरक जाणवेल.  * फोर स्ट्रोक इंजिनसाठी, बाईकला चॉक आणि सेल्फ स्टार्ट सोबतच चालू करा. त्यानंतर एक्सिलेटर न देता १०-१५ सेकंद चालू ठेवा. पेट्रोलला इंजिनपर्यंत जाण्यासाठी वेळ मिळेल.* बाईक चालवताना बाईकला टॉपगिअर वरून पहिल्या गिअरवर आणू नका. याने पेट्रोलची कार्यक्षमता कमी होते. * बाईक चालवताना ब्रेक दाबून ठेऊ नका, अशाने मायलेज कमी मिळते. * ट्रॅफिक सिग्नलवर रेडलाइट 30 सेकंदापेक्षा जास्त असेल तर बाईकचे इंजिन बंद करा. काही प्रमाणात मायलेजवर फरक पडू शकतो. * टू व्हीलरचे मायलेज कायम ठेवायचे असेल तर वेळेवर इंजिन आॅइल चेंज करणे आणि सोबतच सर्व्हिसिंग करणे फायद्याचे ठरेल.