शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

इमरान खानच्या tweetने नेटिझन संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 22:31 IST

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इमरान खानने काश्मीरमधील हिंसाचारप्रकरणी केलेल्या twitterवर भारतीयांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. इमरान खानने काश्मिरातील हिंसाचाराचे खापर भारतीय लष्कराच्या माथी फोडले आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इमरान खानने काश्मीरमधील हिंसाचारप्रकरणी केलेल्या twitterवर भारतीयांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. इमरान खानने काश्मिरातील हिंसाचाराचे खापर भारतीय लष्कराच्या माथी फोडले आहे. काश्मीरमध्ये  भारतीय लष्कराकडून होत असलेल्या हिंसेची आपण निंदा करत असल्याचे सांगत भारतीय लष्कराचा ‘क्रूर’ असा उल्लेख त्याने केला आहे. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानने अंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जायला हवे, असेही त्याने म्हटले आहे. इमरान हा‘पाकिस्तान ताहरीक-ए-इंसाफ’ या पक्षाचा सर्वेसर्वा आहे.  त्याच्या tweetवर भारतीयांनीही जशास तसे उत्तर दिले आहे.  काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. आपल्या कामाशी काम ठेव.  आधी स्वत:चे घर नीट कर, नंतर दुसº्याच्या घरावर नजर टाक, अशी प्रतिक्रिया एका नेटिझनने पोस्ट केली आहे. 

 

Strongly condemn ongoing brutality of Indian forces in Occupied Kashmir. Pak must move the int community to act on the plight of Kashmiris.

@ImranKhanPTI kashmir is part of the India, mind your own business,put your house in order first by disarming terrorists oprting in ur land

 
 

 

@dhruvbhim @ImranKhanPTI And that part is starting to prove more of a pain in YOUR ASS</div></div><div class=