शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपवर ब्लॉक केले असल्यास असे करा अनब्लॉक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 18:19 IST

काही कारणाने आपली मैत्रीण किंवा मित्र व्हॉट्स अ‍ॅपवरुन आपल्याला ब्लॉक करतो. आपण त्याला इच्छा असूनही मेसेज पाठवू शकत नाही. जेव्हा असे घडले असेल तर खालील ट्रिक वापरुन आपण समोरच्याला नकळता स्वत:ला त्याच्या व्हॉट्स अ‍ॅपवरुन अनब्लॉक करु शकता.

काही कारणाने आपली मैत्रीण किंवा मित्र व्हॉट्स अ‍ॅपवरुन आपल्याला ब्लॉक करतो. आपण त्याला इच्छा असूनही मेसेज पाठवू शकत नाही. जेव्हा असे घडले असेल तर खालील ट्रिक वापरुन आपण समोरच्याला नकळता स्वत:ला त्याच्या व्हॉट्स अ‍ॅपवरुन अनब्लॉक करु शकता. अगोदर स्वत:चे व्हॉट्स अ‍ॅप ओपन करा. त्यात सेटिंग्जमध्ये जाऊन अकाऊंट टॅबवर क्लिक करा. डिलीट माय अकाऊंट हा पर्याय निवडा. त्यानंतर फोन सेटिंगमध्ये जाऊन अ‍ॅप मॅनेजर ओपन करा. त्यात व्हॉट्स अ‍ॅप शोधून त्याला अनइन्स्टॉल करा. व्हॉट्स अ‍ॅप पूर्णपणे अनइन्स्टॉल झाल्यावर फोन रिस्टार्ट करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन पुन्हा व्हॉट्स अ‍ॅप इन्स्टॉल करा. नवीन इन्स्टॉल केलेले अ‍ॅप ओपन करा.अ‍ॅप सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती जसे, मोबाईल क्रमांक, ओटीपी इत्यादी प्रक्रिया पूर्ण करा. अशा प्रकारे समोरच्या व्हॉट्स अ‍ॅपवरून आपण अनब्लॉक होऊ शकता आणि त्या व्यक्तीला तुम्ही मॅसेज करू शकता.