शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

मीत ना मिला रे मन का..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:18 IST

माजी मिस यूनिवर्स व अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या जीवनात कित्येक पुरुष आलेत पण एकही तिचा झाला नाही...

माजी मिस यूनिवर्स व अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या जीवनात कित्येक पुरुष आलेत पण एकही तिचा झाला नाही. दोन वर्षे रितिक भसीन या मुंबईतील रेस्टॉरेन्ट संचालकाशी असेलेले प्रेमसंबधही तिने नुकतेच तोडले आहेत.प्रसिद्ध रेस्टॉरेंट रेड लाईटचा मालक असलेला रितिक भसीन ओरिअन इंटरटेनमेंट कंपनीचा संचालक आहे.मागील काही वर्षांपासून कोणताच चित्रपट तिच्याकडे नाही. आपल्याला काम मिळेल अशी आशा नसल्याने तिने या संबधांचा अंत केला असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सुशची पुनरामगनाची अखेरची उमेदही संपलेली दिसते. मात्र तिच्या प्रेमप्रकरणांचा इतिहास नेहमी चर्चेत राहील. कारण, दोन चार नव्हे तर तब्बल दहा पुरुषांशी सुशचे नाव जोडले गेले आहे. पाहूयात कोण आहेत ते..1. विक्रम भट्ट : दस्तक या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांत जवळीक निर्माण झाली. या संबधामुळे विक्रमच्या जीवनात अनर्थ घडला. पत्नी व मुलगी असा आपला संसार मोडून त्याने सुशला आपल्या जीवनात जागा दिली. मात्र दोघातले संबध पुढे काही सुरळीत राहू शकले नाहीत.2. संजय नारंग : या हॉटेल व्यवासयिकाच्या सुश प्रेमात पडली.लवकरच ते लग्न करणार अशी शक्यता असतानाच दोघांत वितुष्ट आले आणि त्यांची राहे जुदा झाली.3.साबीर भाटिया : हॉटमेल डाट कॉमचा प्रमुख असणार्‍या साबीरने 10.5 कॅरेटचा मौल्यवान हिरा भेट तिला दिला होता. ही भेट स्वीकारल्यावरही आम्ही चांगले मित्र आहोत एवढेच सुशने सांगितले.4. रणदीप हुड्डा : कर्मा या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांच्या अफेअरची चर्चा होती. वयाने लहान असला तरी देखील सुश व रणदीपमध्ये जवळीक निर्माण झाली होती. पण, नंतर सुशचा त्याच्यातील इंट्रेस संपला आणि मै और चार्ल्स या सिनेमाचा नायक असलेला रणदीपच्या हृदयाला चांगलाच तडा गेला. यातून सावरण्यासाठी त्याला बराच वेळ लागला.5. इम्तियाज खत्री : रणदीप हुड्डानंतर सुशचे नाव उद्योगपती खत्रीसोबत जोडण्यात आले मात्र ही प्रेमकथा खूपच छोटी राहिली.6. मानव मेनन : मानवसोबतच्या रिलेशनशीपबाबत ती फार गंभीर होती असे सांगितले जाते. याच काळात राणी लक्ष्मीबाई फ्लोरवर आला मात्र हेही नाते फार काळ टिकले नाही.7. बंटी सचदेवा : ग्लोबल स्र्पोटसचा उपाध्यक्ष बंटी सचदेवाच्या मनात सुशने घर केले. मात्र असे त्याच्यासोबत दोनदा घडले होते. नेहा धुपिया व दिया मिर्झा यांनीही त्याच्याशी संबध तोडले आणि अखेर सुशही निघून गेली.8. मुदत्तसर अजीज : मुदत्तसर म्हणे सुशची मुलगी रिनीच्या खूप जवळ आला होता, यामुळेच तिने एक वेळ पुन्हा तेच केले. त्याच्यासोबत आपले संबध कायमचे तोडले.9. वसीम अक्रम : 2008 साली 'एक खिलाडी एक हसीना' या टीव्ही शो दरम्यान दोघांत चांगलीच जुगलबंदी जमली होती. दोघेही आनंदी होते, मात्र नंतर दोघांनी एकत्र काम केलेच नाही आणि हे नातेही संपले.10. रितिक भाटिया : मागील 18 महिन्यांपासून हे दोघे एकत्र असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता दोघांत कोणताच नाते राहिले नाही.