मैं फुटबॉल की दिवानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 11:04 IST
फुटबॉल हा सनी लिओनीच्या सर्वाधिक आवडीचा खेळ आहे.
मैं फुटबॉल की दिवानी
होय,चेन्नई स्वैगर्स टीमची मालकीन असलेली सनी लिओनी अभियनयाशिवाय फुटबॉल या खेळासाठी पॅशिनेट आहे. विविध खेळ पाहणे आणि खेळणे तिला मनापासून आवडते. क्रिकेटची मॅच पाहतांना ती अगदी मंत्रमुग्ध होते. फुटबॉल हा मात्र तिच्या सर्वाधिक आवडीचा खेळ आहे.