मी पूर्णपणे सुखरुप..प्रथमेश परब
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 21:20 IST
टाईमपास, बालकपालक, उर्फी या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखविलेला अभिनेता प्रथमेश परबचा अपघात झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू आहेत.
मी पूर्णपणे सुखरुप..प्रथमेश परब
टाईमपास, बालकपालक, उर्फी या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखविलेला अभिनेता प्रथमेश परबचा अपघात झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर गेल्या दोन तीन दिवसापासून त्याचा अपघात झाल्याची बातमी फिरतेय. या बातमीमुळे प्रथमेशच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र प्रथमेशने स्वत: फेसबुकवर पोस्ट टाकू न ही अफवा असल्याचे म्हटलेय. मित्रांनो मला कोणताही अफघात झालेला नाही. मी सुखरूख असल्याचे प्रथमेशने पोस्टमध्ये म्हटलेय.