मोबाईल धोकेदायक आहे, हे कसे ओळखाल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 18:20 IST
आपण जर सतत मोबाईलवर बोलत असाल तर ते आरोग्यासाठी चांगले नाही.
मोबाईल धोकेदायक आहे, हे कसे ओळखाल !
आपण जर सतत मोबाईलवर बोलत असाल तर ते आरोग्यासाठी चांगले नाही. कारण मोबाईल हे एक तंत्रज्ञान आहे. प्रत्येक मोबाईलमधून रेडिएशन बाहेर पडतात. मोबाईलमधून निघणाºया रेडिएशनचे प्रमाण जर जास्त असेल तर ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ मोबाईल वापरणे किंवा बोलणे टाळावे. वैज्ञानिकांच्या मते २.० वॅट/किलो रेडिएशन माणसाचे शरीर सहन करू शकते. यामुळे सरकारने कंपन्यांना १.६ वॅट/किलो रेडिएशन सोडणारे मोबाईल फोन तयार करण्याचे आदेश दिले आहे.तुमच्या मोबाईल फोनवर *#07# डायल करा. जर मोबाईलचे रेडिएशन लेवल २.६ वॅट किलो असेल तर ठिक आहे. मात्र अधिक असेल तर मोबईल बदला