शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेसोबतच इतर भाषांचा सन्मान करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 06:33 IST

सर्वांना आपली बोलीभाषा आवडीची असते, सर्वांनी तिच भाषा बोलावी असा प्रत्येकाचा समज असतो. म्हणूनच राज्यविस्तार करताना भाषांचा आग्रह धरला गेला. यामुळे अन्य भाषा नष्ट होत गेल्या. भाषेचा संबध केवळ भावनांशी नाही तर तो सांस्कृतीशी आहे. यातूनच 1999 पासून ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेने 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आणि जगभरात या दिवशी मातृभाषेच्या सन्मानाचे सोहळे साजरे व्हायला लागले. याला कारणही तसेच आहे. परकीय भाषा जरूर शिकायला हव्या व त्या भाषांचा आदर करावा. परंतु त्याचवेळी आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नये असे जे आवाहन या माध्यमातून भाषातज्ज्ञ करीत आहेत. आता तर इंटरनेटमुळे जगभरातील भाषा एका क्लिकवर शिकता येणे शक्त झाले आहे. मात्र यात आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये हाच यातून संदेश दिला जात आहे. प्रत्येक देशात एका विशिष्ठ भाषा बोलल्या जाते. मात्र ती भाषा आपण देखील शिकू  शकतो ते देखील घर बसल्या. मात्र एखादी दुसरी मातृभाषा शिकण्याच्या नादात  आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करुन नये हे तरुणाईने लक्षात घेण्याची गरज आहे. आज फॅशन म्हणून अनेक विविध भाषा शिकण्याचा ट्रेन्ड आला आहे. माझी मातृभाषा ही सर्वांत चांगली मातृभाषा आहे असे म्हणून कोणी इतरांच्या मातृभाषेचा द्वेष करू नये. आपल्या मातृभाषेचे स्वरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. आपल्या मातृभाषेचा विकास देखील आपल्याच हाती असतो. आजची तरुणाई आपल्या मातृभाषेचे स्वरक्षण व विकासासाठी आपल्या मातृभाषेला ते कुठे पाहतात, तिचे स्वरक्षण व विकासासाठी या तरुणाईच्या डोक्यात काय कल्पना आहेत हे आपण तरुणाईकडून जाणून घेणार आहोत.मातृभाषेचा अभिमान आहेचआपण महाराष्ट्रात राहतो अन् मराठी आपली मातृभाषा आहे. याचा मला अभिमान आहे. मात्र आपल्याकडे हिंदीचा जास्त उपयोग केला जातो. आज सर्व भाषा इंटरनेटवर शिकता येतात. तेव्हा आपल्या वयक्तीक प्रोफाईल स्ट्राँग करण्यासाठी आपण इतर भाषा देखील शिकायला हव्यात. मात्र आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नये. आज मराठी ही माझी मातृभाषा आता स्मार्टफोनवर देखील आल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.- विजय वटकर