हिलेरिया तिसºयांदा आई होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 11:02 IST
हॉलीवुड अभिनेता एलेक बाल्डविनची पत्नी हिलेरिया तिसºयांदा आई होणार आहे. पीपुल डॉट कॉम या वेबसाइटनुसार, गर्भवती हिलेरियाने (३२) इंस्टाग्रामवर स्वत:चा फोटो शेअर करीत गर्भावस्थेची माहिती दिली.
हिलेरिया तिसºयांदा आई होणार
हॉलीवुड अभिनेता एलेक बाल्डविनची पत्नी हिलेरिया तिसºयांदा आई होणार आहे. पीपुल डॉट कॉम या वेबसाइटनुसार, गर्भवती हिलेरियाने (३२) इंस्टाग्रामवर स्वत:चा फोटो शेअर करीत गर्भावस्थेची माहिती दिली. फोटो कॅप्शनमध्ये तिने लिहले की, मी तिसºया मुलाला जन्म देणार आहे. माझा पहिला मुलगा राफा याच्या जन्माअगोदर मी दर दोन आठवड्याला त्याचा फोटो शेअर करीत असे. फोटोमध्ये हिलेरिया आरशासमोर उभी असल्याने ती गर्भवती असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.