शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

​घरबसल्या झटपट इंग्रजी शिकण्यासाठी या वेबसाइट्स करतील मदत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 14:11 IST

आपणास प्रगती करायची असेल मात्र इंग्रजी येत नसेल, तर आता चिंता करु नका. आपण घरबसल्या इंग्रजी भाषा शिकू शकता.

नोकरी असो की व्यवसाय किंवा शिक्षण घेत असाल,आपल्याला उत्कृष्ट इंग्रजी येणे आवश्यक आहे. कारण इंग्रजी जागतिक भाषा आहे. विशेष म्हणजे नोकरीत बडती घ्यायची असेल किंवा उच्चशिक्षण घ्यायचे असेल तर इंग्रजी भाषेची गरज भासतेच. ज्यांना इंग्रजी भाषा येत नाही त्यांची प्रगती थांबलेली दिसून आली आहे. आपणास प्रगती करायची असेल मात्र इंग्रजी येत नसेल, तर आता चिंता करु नका. आम्ही आपणास काही वेबसाइट्सची माहिती देत आहोत, ज्याद्वारे आपण घरबसल्या इंग्रजी भाषा शिकू शकता.* How do you do?इंग्रजीमध्ये संभाषण व्हावे या दृष्टीकोनातून हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून आपण याद्वारे स्काइपद्वारे दुसऱ्यासोबत संभाषण करुन इंग्रजी शिकू शकता. यामुळे ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे अशा आपल्या व्यक्तींसोबत संभाषण करू शकता  * MyEnglishTeacher.euया वेबसाइटवर आपणास इंग्रजी शिकण्यासाठीच्या वेगवेगळ्या टिप्स, संकेतस्थळे आणि बऱ्याच प्रमाणात साहित्य मिळेल. या वेबसाइटला भेट देऊन व्यवस्थित सराव केल्यास आपण सहज इंग्रजी शिकू शकता. विशेष म्हणजे आपल्या इ-मेल आयडीवरही इंग्रजी शिकण्याच्या टिप्स मिळवू शकता. * Holmwoodsघरबसल्या अगदी आरामाने इंग्रजी शिकण्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त आहे. याठिकाणी वाचण्यासाठी, ऐकण्यासाठीचे भरपूर साहित्य उपलब्ध आहे. सरावसाठी बरीच उदाहरणेही दिली आहेत. *  PhraseMixया वेबसाइटचे वैशिट्य म्हणजे एकदम रोचक पध्दतीने इंग्रजी शिकवणे होय. संपूर्ण संभाषण इंग्रजीमधून करण्याच्या दृष्टीकोनातून हे संकेतस्थळ तयार केले आहे. या ठिकाणी फ्रेजला नव्या पध्दतीने सांगितले आहे. जास्तीचे शब्द न वापरता तुम्ही फ्रेजद्वारे तुमचे म्हणणे समोरच्यापर्यंत पोहचवू शकता. * Voice of Americaया वेबसाइटवर  व्यापार, आरोग्य, इंटरनेट आणि विज्ञान यांच्या माहितीच्या आधारे अमेरीकन इंग्रजी शिकवली जाते.