आपतकालिन स्थितीत उतरविले हेलिकॉप्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:31 IST
किम कारदाशिया, कान्ये वेस्ट आणि कर्टनी कारदाशिया यांच्या हेलिकॉप्टरला आइसलॅँड येथे १८ एप्रिल रोजी आपतकालिन स्थितीत उतरवावे लागले.
आपतकालिन स्थितीत उतरविले हेलिकॉप्टर
किम कारदाशिया, कान्ये वेस्ट आणि कर्टनी कारदाशिया यांच्या हेलिकॉप्टरला आइसलॅँड येथे १८ एप्रिल रोजी आपतकालिन स्थितीत उतरवावे लागले. सुत्रानुसार कीपिंग अप विद द करदाशियाच्या स्टारनी घटनेची प्रत्येक माहिती स्पैनचॅटवर शेअर केली आहे. किमने तिच्या आइसलॅँड दौºयाचे दोन फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये किम हेलीकॉप्टरमध्ये सिमोन हाउक आणि कर्टनीसोबत बघावयास मिळत आहे.