शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

​...आता हेडफोनही होणार हॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 11:31 IST

मोबाइल, कॉम्प्युटर तसेच वेबकॅम, फेसबुक, ट्विटर सारखे अकाउंट्स हॅक होणे ही बाब इंटरनेट वापरकर्त्यांसाठी काही नवी गोष्ट नाही. मात्र, आता हेडफोनही हॅक होण्याची शक्यता असल्याची माहिती इस्त्राईलच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल, कॉम्प्युटर तसेच वेबकॅम, फेसबुक, ट्विटर सारखे अकाउंट्स हॅक होणे ही बाब इंटरनेट वापरकर्त्यांसाठी काही नवी गोष्ट नाही. मात्र, आता हेडफोनही हॅक होण्याची शक्यता असल्याची माहिती इस्त्राईलच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे. एका रिपोर्टनुसार हेडफोन हॅक होण्यासंदर्भात खुलासा इस्त्राईलच्या बेन ग्युरिओन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. या रिपोर्टमध्ये कशा प्रकारे तुमचे हेडफोन हॅक करून हॅकर्स तुमचं बोलणं ऐकू शकतात, याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हेडफोन कॉम्प्युटरला कनेक्ट नसतानाही हॅकर्स तुमची बातचीत ऐकू शकणार आहेत. संशोधकांच्या मते, मालवेयरच्या माध्यमातून हेडफोनमधील मायक्रोफोनला बदलून त्याद्वारे तुमची बातचीतही हॅकर्सच्या माध्यमातून रेकॉर्ड केली जाऊ शकते. हॅकर्स पहिल्यांदा मालवेयरच्या माध्यमातून इअरबर्डमध्ये लागलेल्या स्पीकरला मायक्रोफोनशी जोडतील. त्यानंतर हेडफोन हॅक करून पूर्ण खोलीत सुरू असलेलं संभाषण ते ऐकू शकतील. इस्त्राईली संशोधकांनी कॉम्प्युटरमधील आॅडिओ कोडॅक चिपसेट रिअलटेक आॅडियोलाही हॅक केलं आहे. आॅडिओ चिप हॅक झाल्यानंतर इनपूट आणि आऊटपूटला स्वीच करण्यात येते आणि त्यानंतर हेडफोनचे इनपूट डिवाइस काम करू लागते. हेडफोनमध्ये इनबिल्ट मायक्रोफोन असल्यास हॅकर्सचं काम सोपं होणार आहे. मात्र मायक्रोफोन नसले तरी हॅकर्स हेडफोन हॅक करू शकतील.