शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

​फक्त ३२६७ रुपयांत त्याला मिळाले संपूर्ण आयलँड रिसॉर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 18:52 IST

आॅस्ट्रेलियातील एक व्यक्ती केवळ ४९ डॉलर्सच्या (३२६७ रुपये) सोडत तिकीटावर मायक्रोनेशियन बेटावरील एका हायफाय रिसॉर्टचा मालक झाला आहे.

निळ्याशार समुद्रातील एका निसर्गरम्य बेटावर सर्व सुखसुविधांनी सज्ज रिसॉर्टमध्ये सुटी घालवायला कोणाला आवडणार नाही. आणि जर ते रिसॉर्टच आपण विकत घेऊ शकलो तर? पण असे रिसॉर्ट विकत घ्यायचे म्हणजे एवढे पैसे आणायचे कुठून? पण जर नशिबातच लिहिले असेल तर काय?आॅस्ट्रेलियातील एक व्यक्ती केवळ ४९ डॉलर्सच्या (३२६७ रुपये) सोडत तिकीटावर मायक्रोनेशियन बेटावरील एका हायफाय रिसॉर्टचा मालक झाला आहे. विशेष म्हणजे या रिसॉर्टमध्ये एक रात्र थांबायचे तर यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात.सोळा रुमचे कोसराई नौटिलस रिसॉटचे मालक डग व सॅली बेट्झ या वृद्ध जोडप्याने आॅस्ट्रेलियामध्ये आपल्या नातवंडांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पद्धतीने जो जास्त किंमत देईल त्याला रिसॉर्ट विक्री करण्याऐवजी या जोडप्याने अनोखी पद्धत वापरण्याची शक्कल लढवली. सोडत काढून ज्याचे नाव येईल त्याला ते विकण्याची अनोखी घोषणा त्यांनी केली.दोन दशकांपासून या रिसॉर्टचे मालक असलेले बेट्झ दाम्पत्याने फेसबुक पेजवर पोस्ट केले की, नफा कमावण्याऐवजी आम्ही अशा व्यक्तीला रिसॉर्ट देऊ इच्छितो ज्याला या बेटांविषयी प्रेम आणि आस्था असेल. केवळ धानाढ्यांना आम्हाला विकायचे नाही. आम्ही आमच्या आयुष्यात खूप समाधानी आहोत. गेली वीस वर्षे या बेटांवर राहताना आलेले अनुभव कधीच विसरू शकणार नाही. आता मात्र आम्हाला आजी-आजोबाच्या भूमिकेतच राहायचे आहे.