शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

हार्ले-डेव्हिडसन हॉग रॅली गोव्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:17 IST

‘बाईक वीक’च्या पार्श्वभूमीवर यंदा हार्ले-डेव्हिडसन बाईक मालकांची भव्यदिव्य हॉग रॅली यंदा गोव्यात पार पडली.

मिसरूड फुटण्या आधीच मुलांना बाईकवर प्रेम जडलेले असते. कॉलेजमध्ये गेल्यावर ते प्रेम आणखीच रंगात येते. सुसाट वेगाने वाºयाशी स्पर्धा करण्याची ओढ सळसळत्या रक्ताला साजेशी असते. अशा या बाईकवेड्या पीढीची सर्वात आवडती बाईक म्हणजे हार्ले डेव्हिडसन.‘बाईक वीक’च्या पार्श्वभूमीवर यंदा हार्ले-डेव्हिडसन बाईक मालकांची भव्यदिव्य हॉग रॅली यंदा गोव्यात पार पडली. हॉग इंडिया रॅलीचे यंदा चौथे वर्ष आहे. संपूर्ण भारतातून हार्ले डेव्हिडसन बाईक घेऊन हजारो लोक गोव्यात दाखल झाले होते.हार्ले-डेव्डिसन इंडियाचे मार्केटिंग संचालक पल्लवी सिंग यांनी सांगितले की, ‘यंदाची रॅली आतापर्यंतची सर्वात मोठी रॅली ठरली. स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि अ‍ॅडव्हेंचर अशा समान धाग्यांनी बांधलेले हजारो हार्ले प्रेमी हॉग रॅलीमध्ये सहभागी झाले.’‘इंडियन बाईक वीक’चे निमित्त साधून यावर्षी भारतात दाखल होणाºया नवीन हार्ले बाईक्सचे अनावरण करण्यात आले. ज्यामध्ये नुकतीच लाँच झालेली स्पोर्टस्टर १२०० कस्टम आणि आयकॉनिक रोड किंग बाईक प्रदर्शन ठेवण्यात आली होती.