शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपवर बनावट एक्सल फाईल्सद्वारे हॅकिंगचा प्रयत्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 16:09 IST

व्हॉट्स अ‍ॅपवर बनावट एक्सल फाईल्स पाठवून यूजर्सची बॅँक अकाऊंटची माहिती हॅक करण्याचा प्रकार समोर आला असून, यूजर्सना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. व्हॉटस अ‍ॅपवर बऱ्याच लिंकमध्ये घातक ‘मालवेअर’ असतात.

व्हॉट्स अ‍ॅपवर बनावट एक्सल फाईल्स पाठवून यूजर्सची बॅँक अकाऊंटची माहिती हॅक करण्याचा प्रकार समोर आला असून, यूजर्सना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. व्हॉटस अ‍ॅपवर बऱ्याच लिंकमध्ये घातक ‘मालवेअर’ असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन हॅकर्सनी हुशारीने मायक्रोसॉफ्ट एक्सलच्या एका करप्ट फाईलच्या माध्यमातून माहिती चोरण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच ‘एनडीए’ आणि राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच ‘एनआयए’ कडून एखादी फाईल आली असावी अशा पध्दतीने बतावणी करुन ‘NDA-ranked-8th-toughest-College-in-the-world-to-get-into.xls’ आणि  NIA-selection-order-.xls’ या नावांनी दोन फाईल्स पाठविण्यात येतात. कुणालाही हा संदेश ‘एनडीए‘ अथवा ‘एनआयए’कडून आल्याचा भास होतो. यामुळे कुणीही यावर क्लिक करतो आणि तेथेच फसतो ! यावर क्लिक केल्यानंतर संबंधित युजरच्या स्मार्टफोनमधील त्याच्या बँकेच्या आॅनलाईन अकाऊंटसह पिन क्रमांक तसेच अन्य सर्व माहिती सुलभपणे चोरली जाते असे आढळून आले आहे.यामुळे आपल्या व्हॉट्स अ‍ॅपवर‘NDA-ranked-8th-toughest-College-in-the-world-to-get-into.xls’ आणि NIA-selection-order-.xls’ अशा नावाने मायक्रोसॉफ्ट एक्सेल फाईल्स आल्यास त्या उघडू नये असे सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सुचविले आहे. काही यूजर्सला याच नावाने पीडीएफ फाईल्सही पाठविण्यात आल्या असून यावरही क्लिक न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.