शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

​GST पूर्वी स्मार्टफोनच्या किमतींवर मोठी सवलत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 15:34 IST

१ जूलैपासून वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू होत असून याचा परिणाम स्मार्टफोनच्या किंमतींवरही होणार आहे. मात्र तत्पूर्वी मोबाइल ब्रॅण्ड्स आणि रिटेलर्स आपला जुना माल खपविण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्याची शक्यता आहे.

-Ravindra More१ जूलैपासून वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू होत असून याचा परिणाम स्मार्टफोनच्या किंमतींवरही होणार आहे. मात्र तत्पूर्वी मोबाइल ब्रॅण्ड्स आणि रिटेलर्स आपला जुना माल खपविण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्याची शक्यता आहे.या डिस्काऊंट आॅफर्स आॅनलाइन आणि आॅफलाइन अशा दोन्ही पद्धतीने काही हँडसेट कंपन्या देऊ शकतात तसेच रिटेलर्सदेखील आपल्या किमतीत कपात करू शकतात. असे या क्षेत्रातील विश्लेषकांचे म्हणणे आहे. जूनच्या मध्यापासून ते शेवटच्या तारखेपर्यंत ब्रॅण्ड्स आपल्या डिस्काऊंट आॅफर्स देण्याची शक्यता असल्याचे इंटरनॅशनल डाटा कॉपोर्रेशनचे भारतातील वरिष्ठ विश्लेषक नवकेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. हा डिस्काऊंट १० टक्क्यांपर्यंत असू शकतो, असा काऊंटरपॉइंट रिसर्चचा अंदाज असून कंपनीचे सहकारी संचालक तरुण पाठक सांगतात की, ब्रॅण्ड्सनी वितरकांना माल पाठविण्यास सुरूवात केली आहे. मात्र GST दरातील अनिश्चिततेमुळे वितरकांनी तो माल पुढे रिटेलर्सना पाठविणे थांबविले होते. पण GST दर ठरविणाऱ्या समितीने मोबाइल हँडसेट आणि ते बनविण्यासाठी लागणारे पार्ट्स यांवर १२ टक्के कर निश्चित केल्यामुळे हँडसेट सध्याच्या किमतीच्या ४-५ टक्के महाग होणार आहेत. त्यामुळे वितरक हा जुना माल स्वत:कडे ठेवू इच्छित नाहीत.मात्र ज्या मोबाइल कंपन्यांच्या हँडसेट विक्री सध्या चांगली नाही, त्याच कंपन्या या डिस्काऊंट आॅफर्स देऊ शकतात, असे मत रिसर्च फर्म सीएमआरचे मुख्य विश्लेषक आणि महाव्यवस्थापक फैजल कावूसा व्यक्त करतात. या कंपन्या किमती कमी करून आपली विक्री वाढविण्याबरोबरच मार्केट शेअर प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील.