ग्रेट भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 15:18 IST
व्हाइट व्हाउसमध्ये आयोजित केलेल्या डिनर पार्टीत अमेरिकेचे राष्टÑपती बराक ओबामा यांच्या भेटीनंतर सुपरमॉडेल केंडल जेनर मुग्ध झाली आहे.
ग्रेट भेट
व्हाइट व्हाउसमध्ये आयोजित केलेल्या डिनर पार्टीत अमेरिकेचे राष्टÑपती बराक ओबामा यांच्या भेटीनंतर सुपरमॉडेल केंडल जेनर मुग्ध झाली आहे. २० वर्षीय केंडलने सांगितले की, मी जेव्हा-केव्हा प्रसिद्ध व्यक्तींना भेटते तेव्हा मी माझ्यातील स्टारपण विसरून जाते. व्हाइट हाउसमध्ये आयोजित केलेल्या कॉरेसपॉन्डेंट्स डिनरमध्ये जेव्हा माझा सामना बराक ओबामा यांच्याशी झाला तेव्हा मी लाजत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ओबामाने केंडरला तिची सावत्र बहिण किम कारदाशिया आणि तिचा पती वेस्ट कान्ये यांच्याबाबत विचारणा केली. तसेच किम आणि कान्ये आणि माझे अभिवादन सांगावे असेही ओबामा यांनी केंडलला सांगितले. किम आणि कान्येला ओबामाला बºयाचदा भेटले आहेत.