शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

GOOD NEWS : भारतात येत्या सहा महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘पियर टू पियर’ पेमेंटची सुविधा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 15:25 IST

२०० मिलियनपेक्षाही जास्त यूजर्ससोबत सर्वात मोठी बाजारपेठ असणारे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लवकरच भारतात ‘पियर टू पियर’ पेमेंटची सुविधा सुरु होणार असल्याचे संकेत आहेत.

-Ravindra More२०० मिलियनपेक्षाही जास्त यूजर्ससोबत सर्वात मोठी बाजारपेठ असणारे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लवकरच भारतात ‘पियर टू पियर’ पेमेंटची सुविधा सुरु होणार असल्याचे संकेत आहेत. एका भारतीय सदस्यता असेलल्या मीडिया कंपनीने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, भारतात लवकरच येत्या सहा महिन्यात यूजर्सदरम्यान पेंमेंटच्या सुविधेला सक्षम करण्यासाठी सरकारद्वारा समर्थित यूपीआय, एक क्रॉस-बॅँकद्वारे पेमेंट देयक प्रणालीचा उपयोग करणारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. भारत व्हॉट्सअ‍ॅपसाठी एक महत्त्वपूर्ण देश आहे आणि हाच मुद्दा डिजिटल इंडियाकडे वाटचालीस योगदान ठरू शकतो. यासाठी अजून ही योजना सक्षम होण्यासाठी अशाच पद्धतीच्या डिजिटल इंडियाला हातभार लावण्यासाठी तत्पर काही कं पन्यांसोबत काम करण्यास व्हॉट्सअ‍ॅप उत्सुकदेखील आहे. फेब्रुवारीमध्ये भारतात आलेले व्हॉट्सअ‍ॅपचे सहसंस्थापक ब्रायन एक्टन यांनी याबाबत घोषणा केली होती. यावेळी देशाचे आयटी मंत्रीदेखील उपस्थित होते.  फेसबुकने आपल्या मॅसेंजर अ‍ॅपद्वारे अशी सुविधा यूएसमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू केली होती, मात्र व्हॉट्सअ‍ॅपची ही सुविधा भारतात अधिक ट्रान्सफार्मिव्ह होऊ शकते, कारण भारतात मॅसेंजर खूपच लोकप्रिय आहे. भारतात क्रेडिड कार्डचा वापरही तसा कमी आहे, मात्र ई-कॉमर्सच्या सुविधेसाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमाने अगोदरपासूनच फ्लेटफॉर्म तयार झाला आहे.