शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Good News : भारतात सुुरु झाल्या ‘गूगल प्ले म्युझिक’च्या सर्व सेवा, एक महिने फ्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 15:27 IST

विशेष म्हणजे पहिल्या एक महिन्यापर्यंत ट्रायल बेसवर आपण या अ‍ॅपचा मोफत वापर करु शकता.

-Ravindra Moreगूगलने भारतात शेवटी ‘गूगल प्ले’ म्युझिक सेवा पूर्णपणे लॉन्च केलीच. अगोदर कंपनीने या सेवेला फक्त अर्धवटच लॉन्च केले होते. आता आपण याद्वारे इतर म्युझिक अ‍ॅपसारखे गाणे सहज ऐकू शकणार. विशेष म्हणजे पहिल्या एक महिन्यापर्यंत ट्रायल बेसवर आपण या अ‍ॅपचा मोफत वापर करु शकता. मात्र यानंतर प्रतिमहिना ८९ रुपये द्यावे लागतील. या आॅफरचा फायदा घेण्यासाठी ४५ दिवसाच्या आत साइन करावे लागेल. मात्र कंपनीने पुढील सब्स्क्रिशन चार्जच्या बाबतीत अजूनपर्यंत खूलासा केला नाही. या अगोदर प्ले म्युझिकवर गाण्यासाठी १० रुपये आणि अल्बमसाठी १०० रुपये द्यावे लागायचे. मात्र आता लाखो गाणे आणि अल्बममधून आपण म्युझिक ट्रॅक्स ऐकू शकता. आॅनलाइन स्ट्रीमिंगशिवाय येथे आपण गाणे सेव पण करू शकता. गूगल प्ले म्युझिक सोबत फ्री क्लाउड स्टोरेजदेखील देत आहे. सब्सक्रिशनसोबतच यूजर्सला ५० हजार ट्रॅक्सला क्लाउडवर स्टोर करु शकता. म्हणजेच यानंतर कधीही कुठेही गाणे ऐकू शकता. मात्र यासाठी प्ले म्युझिक अ‍ॅपचा वापर करावा लागेल.