शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

​शेळ्या असतात कुत्र्यांपेक्षा जास्त पाळीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 22:59 IST

लंडनमधील संशोधकांनी केलेल्या अध्ययनानुसार शेळ्या या कुत्र्यांपेक्षा जास्त पाळीव असतात.

यापूर्वी जसे की आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे की, आपल्याला आपला पाळवी कुत्रा कितीही प्रेमळ वाटत असला तरी त्याला मिठी मारलेली बिल्कुल आवडत नाही.मग कशाला भाव द्यायचा अशा कुत्र्याला, असा जर तुमच्या मनात विचार आला असेल आणि तुम्ही दुसरा प्राणी पाळण्याची इच्छा बाळगुन असाल तर शेळी तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे.लंडनमधील संशोधकांनी केलेल्या अध्ययनानुसार शेळ्या या कुत्र्यांपेक्षा जास्त पाळीव असतात. अनेक वर्षांपासून आपला असा गैरसमज होता की, शेळ्या मेंढ्यांप्रमाणेच अल्प बुद्धीमत्तेच्या असतात. तसे पाहिले गेले तर मानवाने दहा हजार वर्षांपूर्वी प्राण्यांना पाळण्याची सुरुवातच मुळात शेळ्यांपासून केली होती.परंतु नव्या संशोधनातून असे समोर आले की, शेळ्या कुत्र्यां एवढ्याच हुशार असतात. ते नाते निर्माण करू शकतात, अडचणींवर मात क रू शकतात तसेच कुत्र्यांप्रमाणेच आपल्याशी सलगी क रण्यास त्या समर्थ असतात. शिवाय आपल्या पिण्यायोग्य असे दुध शेळ्यांपासून मिळते, ज्यामुळे त्या कुत्र्यांपेक्षा सरस ठरतात.म्हणजे कुत्र्याची सर्वोत्तम पाळीव प्राणी म्हणून असलेली मक्तेदारीला टक्कर देणारा शेळीचा पर्याय समोर आला आहे.